Dharashiv News: विजेअभावी स्वयंचलित वाहन फिटनेस केंद्र ठप्प; वाहनधारकांमध्ये संभ्रम; नोंदणी प्रक्रिया पडली बंद

Impact on Vehicle Owners: धाराशिव येथील स्वयंचलित वाहन फिटनेस केंद्र वीजेअभावी ठप्प; वाहनधारकांची नोंदणी प्रक्रिया थांबली. आधुनिक तंत्रज्ञान असूनही रुग्णांची प्रतीक्षा व संभ्रम निर्माण झाला.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

कळंब: वाहनांची फिटनेस तपासणी अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी उभारण्यात आलेले अत्याधुनिक ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन (एटीसी) सध्या वीजपुरवठ्याअभावी बंद असल्याने वाहनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. धाराशिव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाच्या प्रांगणात ही स्वयंचलित केंद्रे उभारण्यात आली असली तरी मागील आठवड्यापासून वाहनांच्या फिटनेस नोंदणीची प्रक्रिया ठप्प झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com