

Babargaon Shivar Burglary Unknown Thieves Target Property at Night and Steal Valuables Worth 1 Lakh 7 Thousand Rupees
sakal
-राजेंद्र व्यास
गंगापूर : गंगापूर तालुक्यातील बाबरगाव शिवारामध्ये अज्ञात चोरांनी मध्यरात्री घरफोडी करून तब्बल १ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.