Badnapur Assembly constituency 2024 : आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांच्या प्रचारात ठाकरे गटाच्या नाराज शिवसैनिकांची केली जातेय मनधरणी
Vidhan Sabha Elections 2024 : बदनापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून बबलू चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, जो पारंपरिकपणे शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो.
बदनापूर : जालन्यातील बदनापूर मतदार संघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बबलू चौधरी यांनी उमेदवारी देण्यात आलीय. पारंपरिकदृष्ट्या हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो.