Gram Panchayat Staff Pay: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या थेट वेतनासाठी पावसाळी अधिवेशनात जोरदार आवाज; बच्चू कडूंचे विधानभवनात विशेष बैठकीचे आश्वासन

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या थेट वेतनासाठी पावसाळी अधिवेशनात जोरदार पाठपुरावा; विधान भवनात विशेष बैठकीचे संकेत देत बच्चू कडूंचे आश्वासन
Legislative Advocacy: Challenging the Salary Disbursement System

Legislative Advocacy: Challenging the Salary Disbursement System

Sakal

Updated on: 

चित्तेपिपंळगाव : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थेट वेतन का दिले जात नाही? त्यांना टप्प्याटप्प्याने वेतन देण्याची पद्धत का ठेवण्यात आली आहे? असा सवाल सरकारला विचारत या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा प्रभावीपणे मांडला जाईल. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. "हे अधिवेशन तुमचे, तर पावसाळी अधिवेशन आमचे," अशा शब्दांत प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्याध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विश्वास दिला.

Loading content, please wait...

Related Stories

Kausadi Gram Panchayat
SIR final voter list date Maharashtra
Gram Panchayat Delimitation
Endlife
Marathi News Esakal
www.esakal.com