Badnapur Accident : ट्रेलरच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार, तर दोन जण जखमी

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलर ट्रकने पाठीमागून दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागेवरच ठार झाला.
kapurchand gusinge

kapurchand gusinge

sakal

Updated on: 

बदनापूर - भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलर ट्रकने पाठीमागून दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागेवरच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी (ता. २८) सायंकाळी बदनापूर येथे जालना - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ईदगाह मैदानासमोर घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com