Badnapur News : दुष्काळाने होत्याचे नव्हतं केलं हो, मायबाप सरकार आता तरी मदत करा; आमदार नारायण कुचे यांच्या दुष्काळी दौऱ्यात शेतकऱ्यांचा टाहो

कर्ज काढून - उधार उसनवारी करून काळया आईची ओटी भरली हो.. मात्र पावसाने दगा दिल्याने होत्याचे नव्हते झाले.
mla narayan kuche watching agrciulture loss

mla narayan kuche watching agrciulture loss

sakal

Updated on

बदनापूर - कर्ज काढून - उधार उसनवारी करून काळया आईची ओटी भरली हो.. मात्र पावसाने दगा दिल्याने होत्याचे नव्हते झाले. मायबाप सरकार आता शेतकऱ्यांना मदत करून दिलासा द्या, अशी भावनिक साद बदनापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आमदार नारायण कुचे यांच्याकडे घातली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com