ramdas athawale visit to badnapur drought farmers
sakal
बदनापूर - पावसाअभावी खरीप पिके करपली, फळबागांचे नुकसान झाले आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अशा परिस्थितीत दिवाळी साजरी करायची तरी कशी, असा आर्त सवाल बदनापूर तालुक्यातील कुसळी आणि देवगाव शिवारातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासमोर उपस्थित केला.