Jawkheda Thombre farm fire: जवखेडा ठोंबरे येथे शेतकऱ्याच्या शेडला भीषण आग; ज्वारी कडबा, भुस व औजारे जळून सुमारे ३ लाखांचे नुकसान

जवखेडा ठोंबरे येथे शेडला अचानक लागलेल्या आगीत ज्वारीचा कडबा, भुस व शेतीची औजारे जळून सुमारे तीन लाखांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली
Livestock Fodder Destroyed: Jowar Fodder and Farming Tools Gutted in Afternoon Fire

Livestock Fodder Destroyed: Jowar Fodder and Farming Tools Gutted in Afternoon Fire

Sakal

Updated on

केदारखेडा : जवखेडा ठोंबरे येथे आज दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत शेतकरी विष्णू शामराव ढवळे यांचे मोठे नुकसान झाले. या आगीत ज्वारीच्या कडब्याची वळही, भुस तसेच शेतीची विविध औजारे पूर्णपणे जळून खाक झाली असून सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

फोटो :

जवखेडा ठोंबरे येथे लागलेल्या आगीत ज्वारीच्या कडब्याचे शेड जळताना दिसत आहे.

पुर्ण.................अरूण

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com