Chh. Sambhajinagar News : कॅफेतील गैरप्रकारांविरोधात एकवटले उद्योजक!

Anti-Social Acts - बजाजनगरमधील एका कॅफेमध्ये चालणाऱ्या अवैध प्रकारांमुळे आणि अल्पवयीन मुलांच्या सहभागामुळे नागरिक संतप्त झाले.
Chh. Sambhajinagar News
Chh. Sambhajinagar Newssakal
Updated on

बजाजनगर : परिसरातील कॅफेत अवैध प्रकार, अश्लील वर्तन, मद्यपान व अल्पवयीन मुलांच्या सहभागामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर तब्बल ६० ते ७० उद्योजक व स्थानिक नागरिकांनी सोमवारी (ता. नऊ) रात्री आठला वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यावर धडक देत कारवाईची मागणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com