Bajrang Sonawane : 'विलास घुले प्रकरणात माझ्या मुलाला अडकवण्याचा वाल्मिक कराडचा डाव', बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप; कथित कॉल रेकॉर्डिंग ऐकवली

Walmik Karad : बीडच्या केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणाला खासदार बजरंग सोनवणे यांच्या आरोपांमुळे नवे राजकीय वळण मिळाले आहे. सौरभ सोनवणे यांना हत्या प्रकरणात अडकवण्यासाठी कट रचल्याचा दावा बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
What Bajrang Sonawane Said About the Investigation

What Bajrang Sonawane Said About the Investigation

esakal

Updated on: 

Bajrang Sonawane's Allegations in Vilas Ghule Murder Case : बीडच्या केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणाला आता नवे राजकीय वळण मिळाले आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करत, त्यांचा मुलगा सौरभ सोनवणे याला या हत्या प्रकरणात अडकवण्यासाठी कट रचण्यात आल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात त्यांनी कारागृहातून आरोपी वाल्मिक कराडने फोन केल्याची कथित कॉल रेकॉर्डिंग माध्यमांसमोर सादर केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com