
Bala Bangar: महादेव मुंडे खून प्रकरणात नव्याने आवाज उठवून पुरावे देणारे विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंबद्दल कसं बोलायचा, त्याचे पुढचे प्लॅन काय होते.. याचे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत, असं बाळा बांगर यांनी सांगितलं. त्यांच्याकडे असलेल्या कॉल रेकॉर्डिंग्स ते लवकरच बाहेर काढणार आहेत.