Ayub Pathan story in Balbharti Class 4 Marathi: बालभारतीच्या चौथीच्या मराठी पुस्तकात अय्युब पठाण यांच्या ‘कौतुकाची थाप’ला स्थान

ग्रामीण साहित्यिक अय्युब पठाण यांच्या ‘कौतुकाची थाप’ कथेला चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मानाचे स्थान; राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार ग्रामीण जीवनमूल्यांची प्रेरणादायी कहाणी
Curriculum Milestone: Balbharati Integrates Rural Literature Into Class 4 Textbook

Curriculum Milestone: Balbharati Integrates Rural Literature Into Class 4 Textbook

Sakal

Updated on

ज्ञानेश्वर बोरूडे

लोहगाव : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) यांनी इयत्ता चौथीच्या मराठी प्रथम भाषा विषयाच्या नव्या अभ्यासक्रमात पैठण तालुक्यातील लोहगाव येथील ग्रामीण साहित्यिक अय्युब पठाण यांच्या ‘कष्टाच्या वाटा’ या बालकथासंग्रहातील ‘कौतुकाची थाप’ या प्रेरणादायी, संस्कारक्षम व शैक्षणिक मूल्यांवर आधारित कथेचा समावेश केला आहे. त्यामुळे लोहगावसह पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com