Jalna News: रस्त्यावर तीन-तीन फुटांचे खड्डे; बरंजळा साबळे ते जवखेडा ठोंबरी मार्गाची दुरवस्था

Daily Commuters and Students Face Major Trouble: बरंजळा साबळे ते जवखेडा ठोंबरी मार्गावरील डांबरीकरण उखडल्यामुळे २–३ फूट खोल खड्डे पडले आहेत. विद्यार्थी, वाहनचालक व ग्रामस्थ वाहतुकीत अडचणीत असून प्रशासनाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

केदारखेडा: बरंजळा साबळे ते जवखेडा ठोंबरी या सुमारे ४ किलोमीटर लांबीच्या मार्गावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडल्यामुळे रस्त्यावर दोन ते तीन फूट खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून वाहतूक धोकादायक बनली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com