Marathwada News: बर्दापूर आरोग्य केंद्राच्या छतातून गळती, डॉक्टर टेबलवर उभे राहून काम करत आहेत

Doctors and Staff Forced to Work on Tables: बर्दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत अवकाळी पावसात छत गळले, डॉक्टर आणि कर्मचारी टेबलवर उभे राहून काम करत आहेत.
Marathwada News

Marathwada News

esakal

Updated on

बर्दापूर: अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे केंद्राच्या इमारतीचे छत अक्षरशः चाळणीसारखे गळू लागल्याने ओपीडी, वॉर्ड आणि स्टोअर रूममध्ये पाणीच पाणी साचले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com