Panchayat Raj Review: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सावखेडा बु. ग्रामपंचायतीची तपासणी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सावखेडा बु. ग्रामपंचायतीच्या विकासकामांची तालुकास्तरीय समितीकडून सविस्तर पाहणी; उत्कृष्ट कामगिरीबद्दल समाधान व कौतुक
Mukhyamantri Samruddha Panchayat Raj Abhiyan: Inspection in Savkheda Budruk

Mukhyamantri Samruddha Panchayat Raj Abhiyan: Inspection in Savkheda Budruk

Sakal

Updated on: 

महेश रोडे

निल्लोड : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय मूल्यांकन तपासणी समिती, पंचायत समिती येवला यांनी ग्रामपंचायत सावखेडा बु खु., तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे भेट देत विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायतीमार्फत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या कामांची घटकनिहाय तपासणी करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com