Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनरच्या धडकेत बीडमधील सहा जणांचा मृत्यू
Four dead in a tragic road accident in Beed: शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातग्रस्त सहा जण हे पेंडगाव येथे दर्शनासाठी जात असल्याची माहिती आहे.
Beed Latest News: बीडमध्ये शनिवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत चौघांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला तर दोघेजण उपचारादरम्यान मृत पावले. शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला.