
गेवराई- शेतातून स्कुटीवरून गेवराई शहराकडे जात असताना पाठीमागून येणा-या भरधाव वेगातील ट्रक ने स्कुटीला धडक दिल्याने बीडमधील गेवराईतील किराणा व्यापा-याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी रात्री बीड-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई शहराजवळील एका पेट्रोल पंपाजवळ घडली.