Beed News: थांबणार नाही रेल्वेचे इंजिन; सर्व पेच सुटले; जिल्हाधिकाऱ्यांचा अ‍ॅक्शन प्लॅन; शेतकऱ्यांशी संवाद साधत समस्यांवर तोडगा

Beed’s Long-Awaited Railway Project Moves Ahead: बीड जिल्ह्यातील २६१ किमीचा अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग विकासाच्या अंतिम टप्प्यात; जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून अडथळे दूर केले.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: बीडकरांच्या अनेक पिढ्यांनी ज्या रेल्वेचे स्वप्न डोळ्यात साठवले होते, त्या स्वप्नपूर्तीचा प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. अहमदनगर-बीड-परळी या २६१ किलोमीटरच्या जीवनवाहिनीसाठी असलेले भूसंपादनाचे अडथळे आता इतिहास जमा होणार आहेत. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः कंबर कसली असून, एसी केबिन सोडून थेट बांधावर जात त्यांनी रेल्वेच्या मार्गातील तांत्रिक काटे दूर केले आहेत. त्यांच्या या धावपळीच्या दौऱ्यामुळे बीडच्या विकासाच्या इंजिनाला आता नवा वेग मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com