

ambajogai
esakal
Six-Year-Old Boy Dies During Treatment: बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एका सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना शहरातल्या रोशन कॉलनी परिसरात घडली. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हादरुन गेले आहे.