

बीड, 24 जानेवारी 2025 – बापू आंधळे हत्या प्रकरणात एक धक्कादायक नवा मोड समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बापू आंधळे हत्या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ आव्हाड यांनी ट्विट करून या प्रकरणाला नव्या वळणावर नेले आहे.