Beed News: आत कोण आहे? किती वेळ लावताय? लवकर बाहेर या; बसस्थानकाच्या स्वच्छतागृहात प्रवाशांचा मानसिक छळ; नशिबी दुर्गंधीचे आगार

Poor Conditions at Beed Bus Stand Toilets: बीड बसस्थानकावरील स्वच्छतागृहात प्रवाशांना पैसे देऊनही मानसिक छळ सहन करावा लागत आहे.दुर्गंधी, गैरव्यवस्था आणि ठेकेदारांची मनमानी यामुळे प्रवाशांचा संताप वाढला असून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: आत कोण आहे? किती वेळ लावताय? चला, लवकर बाहेर या... मागच्यांना उशीर होतोय! हे शब्द एखाद्या गजबजलेल्या बाजारातले नाहीत, तर कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या बीडच्या स्मार्ट बसस्थानकावरील स्वच्छतागृहाबाहेरचे आहे. खिशातून १० ते १५ रुपये मोजूनही प्रवाशांच्या नशिबी जी वागणूक येतेय, ती एखाद्या अपमानापेक्षा कमी नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com