Beed News: ना दरपत्रक, ना पावती; प्रवाशांनाच दमदाटी; बसस्थानकात पार्किंगच्या नावाखाली लूट; कायदा-सुव्यवस्था धाब्यावर, माफियांचे राज्य

Passengers Face Threats and Violence: कोणतीही दरफलक किंवा पावती न देता पैसे घेण्यात येतात. स्थानक प्रमुख आणि कंत्राटदारांच्या मैत्रीमुळे प्रशासन निष्काळजी ठरले आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: बस पकडायची म्हणून गाडी उभी केली, तर दोन-चार मुलं अंगावर धावून आली. पावती मागितली तर थेट गचांडी धरली आणि हाणामारीची भाषा केली. धक्कादायक म्हणजे, बस स्थानकावरच्या पोलिसांकडे दाद मागायला गेलो, तर त्यांच्यासमोरच त्या पोरांनी मला मारहाण केली. आता सांगा, सामान्य माणसाने दाद मागायची कुणाकडे? ही पार्किंग आहे की गुंडांचं वसुली केंद्र?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com