Beed News: सुरक्षा रक्षकांची फौज, तरी दोन दिवसांआड चोरी; बीडचे बसस्थानक रामभरोसे; पोलिस चौकी बनली विक्रेत्यांचे गोदाम अन् तळीरामांचा अड्डा

Despite 18–20 Guards, Passengers Remain Unsafe: बीड बसस्थानकातील सुरक्षा व्यवस्थेचा कडाडखोर आढावा; १८–२० सुरक्षा रक्षक असूनही चोरीची घटना दोन दिवसांआड घडत आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: बीड बसस्थानकात प्रवासी सुरक्षा वाऱ्यावर असून, सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे रामभरोसे आहे. येथील सुरक्षेचा कारभार पाहता, बसस्थानक आता चोरांचे ‘आडगाव’ बनले आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, येथे १८ ते २० सेक्युरिटी गार्ड आणि दोन पोलिस कर्मचारी नियुक्त असूनही चोरीच्या घटना मात्र दोन दिवसांआड घडत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com