Harassment by Moneylender in Beed : कोरोनापूर्वी घेतलेले कर्ज व्याजासह परत केल्यानंतरही कपडा व्यापाऱ्याला महिन्याला २५ हजार रुपये देण्यास भाग पाडण्यात येत होते. या मानसिक आणि आर्थिक छळाला कंटाळून कपडा व्यापाऱ्याने जीवन संपवले .चिठ्ठीत सर्व आरोपींची नावे नमूद केली आहेत.
बीड : दहा टक्के व्याजाने घेतलेले अडीच लाख रुपये कोरोनाकाळात परत केले. तरीही सावकार महिन्याला २५ हजार रुपये मागून त्रास देत. यासाठी घेतलेले स्वाक्षऱ्या केलेले धनादेशही परत दिले नाहीत.