Beed News: विद्यापीठाच्या अॅडमिशनवेळीच आता विमा; जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणांना मिळणार सुरक्षा कवच; ‘वैद्यकीय’ मात्र ऐच्छिक

Mandatory Personal Accident Insurance for College Students: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजनेतून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतच सुरक्षा कवच मिळेल.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी शासनाने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अत्यंत कळीचा निर्णय घेतला आहे. बीड जिल्ह्यासह विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी आता वैयक्तिक अपघात विमा अनिवार्य करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना लागू होणार असून, यामुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com