Beed Court
Beed Courtsakal

Beed Court : जिल्हाधिकारी, अभियंत्यांना कैद करा; बीड न्यायालयाचे आदेश, रखडलेल्या भूसंपादन मावेजाचे प्रकरण

Court Order : भूसंपादन मावेजा प्रकरणी बीडच्या न्यायालयाने जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांना कैद करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने वॉरंटही जारी केले आहे.
Published on

बीड : भूसंपादनाच्या मावेजासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त करण्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका भूसंपादन मावेजा प्रकरणात थेट जिल्हाधिकारी आणि लघू पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कैद करण्याचे आदेश बीडच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस.एस. पिंगळे यांच्या न्यायालयाने दिले आहेत. तसे वॉरंटच न्यायालयाने काढले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com