

Beed crime
esakal
बीड: छत्तीसगड राज्यातून बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात आलेल्या ऊसतोड कामगारांच्या दोन अल्पवयीन मुलींवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी किराणा दुकानदार गणेश राजाभाऊ घाटूळ व ट्रॅक्टरचालक अशोक भास्कर पवार या संशयितांना ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.