Beed Crime: बीडच्या गेवराईत पोलिसांची मोठी कारवाई, चोरीची वाळू घेऊन जाणारा ट्रक पकडला अन्...

Latest marathwada news: २० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे उस्मान शेख,फौजदार मुरकुटे,सहायक फौजदार जगताप, पोलीस हवालदार वाघमारे अदीने केली आहे.
Beed Crime: बीडच्या गेवराईत पोलिसांची मोठी कारवाई, चोरीची वाळू घेऊन जाणारा ट्रक पकडला अन्...
Updated on: 

Latest Jategaon news: बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गेवराईत गस्त घालत असताना वाळूने ट्रक भरुन जात असल्याची माहीती मीळताच सदरील ट्रक ताब्यात घेऊन साधारण २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई आज सकाळी राक्षसभूवन परिसरात करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com