बीड क्राईम - जेवण-दारूस नकार; तलवार कत्तीने हल्ला, सहा जणांविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 June 2020

सिरसदेवी येथील हॉटेल चंद्रसखा येथे कमलेश केशव पवार (वय २०, रा. रुई, ता. गेवराई) हा युवक कामाला आहे. २३ जून रोजी पाच ते सहा तरुण या हॉटेलात आले. त्यांनी जेवण व दारुची पिण्यासाठी हॉटेलात बसू देण्याची यात तो जखमी झाला.

बीड - हॉटेलात बसून जेवण व दारु देण्यास नकार दिल्याने हॉटेल कर्मचाऱ्यावर तलवार व कत्तीने हल्ला करुन जखमी केल्याची घटना सिरसेदवी (ता. गेवराई) येथे घडली. याप्रकरणी एमएलसी जबाबावरुन अज्ञात सहा जणांविरोधात तलवाडा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

मागणी केली. मात्र, याला नकार दिल्यानंतर त्यांनी तलवार व कत्तीने कमलेश पवार याच्यावर हल्ला केलागेवराई तालुक्यातील  सिरसदेवी येथील हॉटेल चंद्रसखा येथे कमलेश केशव पवार (वय २०, रा. रुई, ता. गेवराई) हा युवक कामाला आहे. २३ जून रोजी पाच ते सहा तरुण या हॉटेलात आले. त्यांनी जेवण व दारुची पिण्यासाठी हॉटेलात बसू देण्याची यात तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी त्याने दिलेल्या एमएलसी जबाबावरुन सोमवारी तलवाडा पोलिसांत अज्ञात सहा जणांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सहायक पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे हे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Crime - refusal of food and drink; Sword attack

Tags
टॉपिकस
Topic Tags: