Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Vijay Pawar's Influence and Pressure on Educational Organizations: विजय पवार संघटनेतील इतर पदाधिकाऱ्यांना उद्युक्त करुन आमचे थकीत प्रतिपुर्ती रक्कम मिळेपर्यंत प्रवेश देणार नाही, असे थेट कायद्यालाच आव्हान द्यायचा.
beed crime
beed crimeesakal
Updated on

Beed Crime News: कधी काळी छोटासा शिकवणी वर्ग चालवणाऱ्या विजय पवार याने पुढे आपले साम्राज्य वाढवत शहरात विविध ठिकाणी शिकवण्या आणि दोन इंग्रजी शाळाही सुरु केल्या. त्याची मग्रुरी एवढी होती की, केंद्र सरकारच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यालाही तो आव्हान देत असे. या कायद्यातून मोफत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला थेट नकार देणारा विजय पवार संघटनांच्या माध्यमातून इतरांनाही यासाठी उद्युक्त करायचा आणि दबावही निर्माण करायचा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com