Relief From Dangerous Potholes in Beed : सात वर्षांच्या संघर्षानंतर धानोरा रस्त्याला नवा श्वास; दोन टप्पे पूर्ण!

Seven-Year Struggle Finally Shows Progress: बीडमधील धानोरा रस्त्याच्या मजबुतीकरणाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
Relief From Dangerous Potholes in Beed

Relief From Dangerous Potholes in Beed

Sakal

Updated on

बीड : एकेकाळी खड्ड्यांच्या साम्राज्यात अडकलेला आणि स्थानिकांच्या संतापाचे केंद्र बनलेला बीडचा धानोरा रस्ता आता कात टाकत आहे. पाच गावे आणि शहरातील आठ नगरांना जीवनवाहिनीसारखा जोडणारा हा रस्ता, मागील सात वर्षांपासून केवळ उपेक्षेचे आणि वादाचे कुरण ठरला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com