Beed Silk Hub: राज्यातील अव्वल उत्पादन देणारा बीड जिल्हा बनतोय रेशीम शेतीचा हब; बाजारात ३३ टन कोशांची विक्रमी आवक
Beed News: बीड जिल्हा राज्याच्या रेशीम उत्पादनात आघाडीवर आहे. अलिकडच्या आठवड्यात येथे ३३ टन रेशीम कोशांची विक्री होऊन विक्रमी व्यवहार झाले. रेशीम शेतीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचा ओढा वाढतो आहे.