

Beed
esakal
बीड: शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि मुख्य रस्त्यांवरील बेकायदेशीर अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी बीड वाहतूक शाखेने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सलग तीन दिवस राबविलेल्या भव्य अतिक्रमण हटाव मोहिमेत रस्ते आणि फूटपाथ मोकळे करण्यात आले आहेत.