Beed News: बीड जिल्ह्यात दोघांनी उचलले टोकाचे पाऊल; तवलवाडीत तरुण तर वरवटीत आजाराला कंटाळलेल्या वृद्धेची जीवघेणी उडी
Beed Crime: बीड जिल्ह्यात दोघांनी उचलले टोकाचे पाऊल तवलवाडी येथे ३२ वर्षीय तरुणाने तर अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी येथे आजारपणाला कंटाळून वृद्धेने विषप्राशन करून जीवनयात्रा संपवली.
बीड : आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे ३२ वर्षीय तरुणाने तर अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी येथे आजारपणाला कंटाळून वृद्धेने विषप्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी आष्टी व अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.