ajit pawar

ajit pawar

esakal

Ajit Pawar: अजित पवारांची बनावट सही करणारा पोलिसांना सापडेना; तिघांना ताब्यात घेतलं, पण...

Fake Signature Case in Beed District Planning Committee Raises Serious Questions: या प्रकरणात अद्यापही पोलिसांना आरोपी मिळालेला नाही. ती बनावट सही नेमकी कोणाची होती? असा प्रश्न उपस्थित होतोय.
Published on

Beed Latest News: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची खोटी स्वाक्षरी करत तब्बल एक कोटी रुपयांची कामे जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्तावित करण्याचा गंभीर प्रकार उघड झाला. त्यानंतर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाला महिना उलटला. तरीही पोलिसांना ताळमेळ लागत नसल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com