Beed News: बाबा, घाबरू नका, आम्ही सुरक्षित; दुबईस्थित अविनाश लोकरेंचा बीडला पालकांशी संवाद

Beed Family Dubai: इस्त्राईल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुबईतील बीडच्या कुटुंबाची चिंता वाढली. सुरक्षित असल्याचा मुलाचा दिलासा, मात्र संपर्क तुटल्याने पालकांची धाकधूक कायम.
Beed News

Beed News

sakal

Updated on

बीड : इस्त्राईल, अमेरिका- इराण यांच्यादरम्यान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परदेशात कार्यरत भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशाच स्थितीत बीडचे सनदी लेखापाल अविनाश लोकरे सध्या दुबईत नोकरी करत असून, त्याच्यासोबत पत्नी शर्वरी, नऊ वर्षांचा मुलगाही आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com