Beed Farmers: शेतकऱ्यांनी केला तुती जगविण्याचा निर्धार;चार हजार एकरवरील ‘रेशीम’ हिरवाई जगविण्यासाठी बळिराजाचा अभिनव लढा

Water Conservation in Silk Farming : पावसाअभावी पाणीटंचाई निर्माण झाली असतानाही बीडमधील ५,१४० रेशीम उत्पादक शेतकरी ठिबक सिंचन, मल्चिंग आणि एक आड एक सरी पद्धतीने सुमारे चार हजार एकरांवरील तुतीच्या बागा जगवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
Beed farmers use water-saving techniques to protect their mulberry farms.

Beed farmers use water-saving techniques to protect their mulberry farms.

esakal

Updated on: 

अभिषेक सोळुंके

बीड, : पाऊस यंदा रुसला असेल, विहिरींनी तळ गाठला असेल; पण आम्ही खचणार नाही! जीवापाड जपलेली ही तुतीची बागच आमच्या कुटुंबाचा आर्थिक आधार आहे. थेंब-थेंब पाण्याचे नियोजन करून आम्ही ही हिरवाई जगवणारच...बीडच्या शिवारातील एका रेशीम उत्पादक शेतकऱ्याचे हे उद्गार केवळ हताशा नव्हे, तर संकटाशी दोन हात करण्याची अभूतपूर्व जिद्द दाखवून देतात. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा पावसाने दडी मारली असली, तरी जिल्ह्यातील ५ हजार १४० शेतकऱ्यांनी हार न मानता आधुनिक तंत्रज्ञान आणि पाण्याच्या काटकसरीच्या वापरातून सुमारे चार हजार एकरवरील रेशीम शेती जगविण्याचा यशस्वी निर्धार केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Water shortages at police, CRPF and BSF training centres in Latur and Chakur have raised concerns over upcoming training batches.
Dry wells and farm ponds threaten sweet lime orchards in Soygaon as groundwater levels continue to fall.
Shepherds and their sheep flocks arrive early in the Shendurwada area in search of fodder and water amid drought conditions.
Dairy farmers in the Isasani-Waghdhara area near Nagpur face rising costs and declining milk production due to fodder and water shortages.