Beed Forest Department News: वन विभागात टक्केवारीचा खेळ; बोगस बिलांमुळे कोट्यवधींचा गैरव्यवहार?; सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आरोप

Bogus Bills and Commission System Exposed: बीड जिल्ह्यात वन विभागातील भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप समोर आला आहे. बोगस बिले, टक्केवारी आणि कामांच्या वाटपात गैरव्यवहार झाल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा दावा.
Beed Forest Department News

Beed Forest Department News

esakal

Updated on

​बीड: वृक्ष लागवडीचा विषय आधीच गाजत असताना आता सामाजिक वनीकरण आणि वन विभागातील भ्रष्टाचाराचा एक नवा आणि खळबळजनक धडा समोर आला आहे. वरिष्ठ अधिकारी हे आपल्या हाताखालील वनरक्षक आणि वनपालांकडून कामे देण्यासाठी चक्क टक्केवारी वसूल करत असून, मर्जीतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बोगस बिले काढली जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक पवार यांनी केला आहे. या आरोपामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com