Beed News: इंधनाचा दुष्काळ; बीडमध्ये सात पंप कोरडे; रखरखत्या उन्हात झाली जनतेची होरपळ; दुचाकीस्वारांनी रात्र काढली जागून

Beed Faces Severe Fuel Shortage Amid Rising Global Oil Prices: बीडमध्ये इंधनाचा दुष्काळ; सात पेट्रोल पंप कोरडे, रस्त्यांवर लांबच लांब रांगा, दुचाकीस्वार रात्रभर जागून राहिले. ४२ अंशाच्या उकाड्यात नागरिकांची होरपळ, रुग्णवाहिका व अत्यावश्यक वाहतूक विस्कळीत.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: डोक्यावर सूर्य आग ओकतोय, कपाळावरून घामाच्या धारा वाहत्यात, अन् इथं गाडीत थेंबभर पेट्रोल टाकायला दोन तास झालं रांगेत उभा हाय. घरात पोराबाळांना घेऊन रुग्णालयात निघालो होतो, पण गाडी इथंच अडकली. शहरातल्या सात पंपावर जाऊन आलो, पण सगळीकडं पाटी ‘नो स्टॉक’ची.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com