
Vijaysinha Pandit: ओबीसी आरक्षण लढ्याचे नेते लक्ष्मण हाके आणि बीडच्या गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक समोरासमोर आले होते. दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाल्यानंतर दगडफेक झाल्याची माहिती आहे. यावेळी लक्ष्मण हाके यांनी थेट पंडितांना आवाहन देत समोरासमोर येण्याची भाषा केली आहे. शिवाय खालच्या भाषेत शिव्यादेखील दिल्या.