

Beed Gas Cylinder Shortage
esakal
बीड: मागच्या काही दिवसांपासून व्यवसायिक सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाल्याचा परिणाम आता घरगुती गॅसवरही झाला आहे. नोंदणी ऑनलाइन होत नसल्याने एजन्सीवर ग्राहकांच्या रांगा, घरपोच सिलेंडर येत नसल्याने ग्राहकांची काम धंदा सोडून गॅस आणण्यासाठी धडपड असे चित्र सध्या आहे.