Beed Crime: २७ वर्षांच्या तरुणासोबत १४ वर्षांच्या मुलीचा लावला विवाह; गेवराईत धक्कादायक प्रकार

Beed Child Marriage Shock 27-Year-Old Man Marries 14-Year-Old Girl in Gevrai: बीडमध्ये धक्कादयक घटना घडली आहे. पोलिसांनी नातेवाईकांवर कारवाई केली आहे.
Beed Child Marriage

Beed Child Marriage

esakal

Updated on

Gevrai Latest News: बीडच्या गेवराईमध्ये बालविवाहाचा प्रकार उघडकीस आला आहे. एका २७ वर्षीय तरुणाचा चक्क १४ वर्षांच्या मुलीसोबत विवाह पार पडला. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर नातेवाईकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे मुलीचे वय जास्तीचे दाखवण्यासाठी खोटे आधारकार्ड बनवण्यात आलेले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com