Rising Incidents of Abuse in Beed District: बीड जिल्ह्यात मुलींवरील अत्याचारात अनेक आरोपी ओळखीचे; पालकांनी घरात सुरक्षित संवाद व नैतिक संस्कारावर भर द्यावा.
बीड: आपल्या लाडक्या लेकीला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक आई-वडील तिला बाहेरील जगापासून सावध राहण्याचे धडे देतात. अनोळखी लोकांशी बोलू नको, बाहेर जाताना काळजी घे, हे शब्द घराघरांत ऐकू येतात.