

beed sp office
esakal
नितीन चव्हाण
बीड: वस्तू व सेवाकर अधिकारी सचिन जाधवर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात पोलिसांच्या तपासाची गती आणि पद्धत वादाची ठरली आहे. जाधवर यांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या कारवाईत ढिलाई आणि संशयास्पद वर्तनामुळे कुटुंबीयांना न्याय मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.