Beed News: इकडे आड, तिकडे विहीर; अनेक रस्त्यांवर ब्लॅकस्पॉट; विहिरी ठरतात अपघातांचे कारण

Roadside Wells Emerging as Major Hazard: बीड जिल्ह्यातील महामार्गांवर ५४ ब्लॅकस्पॉट असून रस्त्यालगतच्या विहिरी अपघातांचे मोठे कारण ठरत आहेत.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: जिल्ह्यातून जाणाऱ्या विविध महामार्गांवर ५४ ब्लॅकस्पॉट (अपघात प्रवणस्थळे) आहेत. यावर अपघातांची साखळी कायम आहे. त्यात आता रस्त्याच्या कडेच्या विहिरीही मौत का कुवाँ ठरत आहेत. प्रशासनाने यावर उपाययोजना करून शेतकऱ्यांना संरक्षण कठडे बसविण्यास भाग पाडणे गरजेचे आहे, अन्यथा रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनधारकची व प्रवाशांची ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी अवस्था होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com