Beed News: एचआयव्ही नियंत्रणासाठी जिल्हा प्राधान्य यादीत; आज कार्यशाळा; राज्याच्या २२ जिल्ह्यांवर राहणार विशेष लक्ष; उपाययोजनांना गती देण्यासाठी पुण्यात मंथन

Adult HIV Prevalence Exceeds State Average: बीड जिल्हा एचआयव्ही/एड्स नियंत्रणासाठी राज्याच्या २२ प्राधान्य जिल्ह्यांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. जिल्ह्यात ९,८९३ प्रौढ बाधित असून प्रसारण दर ०.३२ टक्के आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: जिल्ह्यासाठी आरोग्य क्षेत्रातील एक चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यात एचआयव्ही/एड्स प्रसारणाचा टक्का राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आढळला असून, राज्याच्या २२ अतिसंवेदनशील जिल्ह्यांच्या यादीत बीडचा समावेश करण्यात आला आहे. वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि उपाययोजनांना गती देण्यासाठी मंगळवारी (ता. ७) पुणे येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com