Beed Illegal Mining: अवैध खदानीत मृत्यू; पीक विमा उचलून प्रशासनास डल्ला?;ज्ञानेश्वर सावंतच्या खदानीत घोटाळा

Fatal Accident in the Quarry Raises Concerns: बीडमध्ये अवैध खदानावर पीक विमा घेण्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. खदान मालक प्रशासनाच्या नाकाखाली बोगस नोंदी करून विमा हडप करत असल्याचा आरोप समोर आला.
Beed Illegal Mining

Beed Illegal Mining

esakal

Updated on

​बीड: एका बाजूला प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून अवैध उत्खनन करायचे आणि दुसरीकडे त्याच बेकायदेशीर कृत्यावर विम्याचे संरक्षण मिळवायचे, असा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ज्ञानेश्वर अंगद सावंत यांच्या मालकीच्या गट नंबर २११ मधील जमिनीवर दोन ते अडीच एकर क्षेत्रात पसरलेल्या बेकायदेशीर खदानीत एकाचा मृत्यू झाल्यानंतर त्यावर कुठलीच कारवाई न करता प्रशासनाने गप्प बसून खदान मालकाला आश्रय देण्याचे काम करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com