Beed News: बीडच्या कारागृहात चाललंय काय?;कैद्यांकडून ‘ऑडिओ’द्वारे खळबळजनक दावे, दक्षता समितीची धाव

Audio Clips Spark Controversy in Beed Jail: वाल्मीक कराडसह VIP सुविधांचा गैरवापर आणि मारहाणीचे आरोप; दक्षता समितीने कारागृहाची चौकशी सुरू केली आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह सुदर्शन व प्रतीक घुले यांच्यासह अन्य बीडच्या कारागृहात आहेत. या कारागृहातील अनेक कारनामे, आरोपींना मिळणारी व्हीआयपी सुविधा, वाल्मीक कराडच्या गुंडांकडून इतर कैद्यांना मारहाण असे प्रकार समोर येत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com