Beed Walmik Karad: ''सगळं जेल प्रशासन वाल्मिक कराडच्या जीवावर '' बीडच्या जेलमधून नवीनच कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Beed Jail Scandal walmik karad gang: ''त्याच्याकडे किती आणि कोणाच्या नावावर सिम कार्ड आहेत, ते मला माहित आहे. त्याला कोण कॅन्टीन देतो, कोण पैसे देतो आणि कोण पैसे घेतं हे सगळं मला माहित आहे.''
walmik karad beed

walmik karad beed

esakal

Updated on

Beed Crime: बीडच्या जेलमधून एकामागून एक कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल होत होत आहेत. यावरुन बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगची दहशत सुरु असल्याचा संशय निर्माण होतोय. जेलमध्ये असलेल्या सनी आठवलेची नवीनच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात तो कराड आणि त्याच्या गँगवर गंभीर आरोप करतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com