Beed: धर्मांतराचे आरोप असलेले कारागृह अधीक्षक गायकवाड यांची अखेर बदली

Beed Jail Superintendent Petrus Gaikwad Transferred to Nagpur Following Serious Allegations of Forced Conversion: कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप झाले होते. अखेर त्यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत.
Beed: धर्मांतराचे आरोप असलेले कारागृह अधीक्षक गायकवाड यांची अखेर बदली
Updated on

बीड, ता. १५ :  येथील जिल्हा कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची अखेर नागपूर कारागृहात बदली झाली आहे. कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर होता. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह जामिनावर बाहेर आलेल्या काही कैद्यांनी तसा आरोप केला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com